निळ्या खाडीच्या काठाला, माझा हिरवाच गाव
घरी आणील सरळ, जरी दिसला वाकडा
माणसांच्या जागेसाठी, दाटी करतात माड
गर्द मधेच एखादे, आंब्या फणसाचे झाड
थोड्या पाय वाटा हिंडा, लाल तांबड्या वाकड्या
होड्या उपड्या झालेल्या तशा बघाल टेकड्या
(c) Copyright 2011, Shreerang Ketkar, All Rights reserved.
जगात मी मिरवितो, त्याचे लावोनिया नाव
पुल ओलांडीता, पुढे रस्ता येईल तांबडाघरी आणील सरळ, जरी दिसला वाकडा
माणसांच्या जागेसाठी, दाटी करतात माड
गर्द मधेच एखादे, आंब्या फणसाचे झाड
थोड्या पाय वाटा हिंडा, लाल तांबड्या वाकड्या
होड्या उपड्या झालेल्या तशा बघाल टेकड्या
- बा भ बोरकर
(c) Copyright 2011, Shreerang Ketkar, All Rights reserved.